शेविंग त्रासदायक ठरू नये म्हणून करा हा उपाय | How to Shave Properly | How to Shave | Shaving Hacks<br />#lokmatsakhi #shavinghacks5minutecrafts #shavinghacksforgirls #howtoshave <br /><br />शेविंग तुमच्या स्किनसाठी त्रासदायक ठरतं का? शेविंग केल्यावर तुमची स्किन लाल होऊन त्यावर rashes उठने, फोड्या आणि पुटकुळ्या येणे, असा त्रास तुम्हाला होतो का? मग हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
